Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

नांदेडमधील भोकर येथे माळ रानावरील शेततळ्याच्या माध्यमातून शेती फुलवूनलाख...

हळद प्रक्रिया उद्योग - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि श्री. प्रमोद शेळके, कोल्हापूर (halal lagwad, turmeric filtration)

हळद हे एके मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. प्रतिवर्षी सुमारे २५ लाख टन मसाले पिकांचे उत्पादन भारतात होते , भारतातील अनेक राज्यप्रमाणेच महाराष्ट्रातही मासालेवर्गीय पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे.मसाले पिकांमध्ये प्रामुख्याने मिरची , आद्रक , हळ द, लसूण, इत्यादी पिके घेतली जातात . भारत हा जगातील हळद पिकविणारा एक प्रमुख देश आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ % हळद भारतात होते. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा , सांगली , कोल्हापूर , अस्मानाबाद , लातूर नांदेड , परभणी , हिंगोली , चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात होते. येत्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात हळदी लागवडीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे. हळदीची झाडे हि कर्दळीच्या , आल्याच्या झाडाप्रमाणेच असतात. या झाडाची पानेही आल्याच्या झाडासारखीच हिरवी व लांब असतात. त्यांना हळदीचा मंद सुवास असतो. भारतात प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळदीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामध्ये रोजच्या जेवणामध्ये तसेच डाळीच्या वरणार हळ...