Skip to main content

Posts

Showing posts from February, 2017

zero budget farming (kudrati kheti ) kya hai ? hindi

जीरो बजट या कुदरती खेती क्या है ? zero budget farming modern kheti अधिक  जानकारी  के  लिए  whatsapp 9814388969 aur  www.modernkheti.com वेबसाइट जीरो बजट खेती  का अर्थ है  की  चाहे  कोई भी  फसल हो उसका उपज मोल ज़ीरो होना चाहिए। (कॉस्ट ऑफ़ प्रोडक्शन विल बी जीरो ) कुदरती खेती मैं इस्तेमाल होने  वाले साधन बाजार  से  खरीद  कर नहीं डाले  जाने चाहिए। वो सरे  साधन  और तत्व पौधे  की जड़ों के आस पास  ही पड़े  होते हैं। अलग  से  बन  बनाया  कुछ  भी डालने  की  जरूरत  नहीं   है। हमारी धरती  पूर्ण तरह से पालन हार  है। हमारी फसलें धरती से  किनते  प्रतिशत  तत्त्व लेती  हैं ? हमारी फसल सर  डेढ़ से दो प्रतिशत ही धरती से लेती हैं। बाकि अठानवे से साढ़े अठानवे प्रतिशत हवा और  पानी  से  लेती हैं। असल मैं आपको  फसल लेने  के  लिए  अलग से  कुछ  डालने  की जरूरत नहीं है। यही खेत...

शेडनेटचे रंग, सावली गुणांकाचे पिकावर होतात परिणाम

गत पाच वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मध्यवर्ती परिसरात जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागामार्फत विविध भाजीपालावर्गीय पिके व फुलपिके यांचे संरक्षित वातावरणात प्रयोग घेण्यात आले. त्यातून उपलब्ध झालेल्या शिफारशी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील. डॉ. सुनील गोरंटीवार सद्यपरिस्थितीत बाजारात विविध रंगांचे व सावली गुणांक असलेले शेडनेट उपलब्ध आहेत. यातील हिरवा, पांढरा, लाल या शेडनेट रंगांचा व ३५, ५० व ७५ टक्के सावली गुणांक असलेल्या शेडनेटचा पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास काटेकोर शेती प्रकल्पामध्ये करण्यात आला. या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. काकडी : अ) काकडी पिकाकरिता हिरव्या, पांढऱ्या रंगाच्या ३५, ५० व ७५ टक्के सावली गुणांक असणाऱ्या शेडनेटगृहामध्ये प्रयोग घेतले. त्यात नत्र, स्फुरद व पालाश यांची शिफारशीत मात्रेच्या विविध स्तरावर ठिबक व प्रचलित पद्धतीद्वारे खते देण्याच्या पद्धतींची तुलना करण्यात आली. त्यातून काकडीच्या अधिक उत्पादनासाठी ७५ टक्के सावली गुणांकाच्या शेडनेटगृहात लागवड करून, ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत मात्रेच्या (१००: ५०: ५० कि...

अंजीर, सीताफळाची अोळखा पाण्याची नेमकी गरज

अंजीर बागेला ठिबक सिंचनाच्या रिंग पद्धतीने अाणि सीताफळ बागेला ऑनलाइन रिंग किंवा समांतर ऑनलाइन पद्धतीने पाणी द्यावे. बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी सीताफळामध्ये पाणी देताना जमिनीचा प्रकार व मातीची वाफसा अवस्था पाहूनच पाणी द्यावे. यशवंत जगदाळे, डॉ. सय्यद शाकीर अली अंजीर व सीताफळ ही अतिशय नाजूक फळे असल्यामुळे पिकांच्या वाढीच्या काळात पाणी व्यवस्थापन योग्य झाले नाही; तर याचा परिणाम फळांच्या प्रतीवर होतो.  आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर - ठिबक, तुषार सिंचनामुळे जमिनीची वाफसा स्थिती कायम राखली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते व पिकांच्या मुळांची अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया जलद होते. पर्यायाने पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.  पीकनिहाय सिंचनाचे वेळापत्रक - - पिकाला पाण्याची किती गरज आहे व त्यानुसार ठिबक संच किती वेळ चालवला पाहिजे याची माहिती असायला हवी. पिकाला जास्त पाणी दिले की उत्पादन जास्त येते, हा चुकीचा ग्रह आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त वेळ संच चालवला जातो व पाण्याचा अपव्यय होतो. तसेच पीक उत्पादनावरही त्याचा उलट परिणाम झा...

कृषी विभाग देणार काजू लागवडीला प्रोत्साहन

नागपूर - पारंपरिक पिकांना वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास आणि हमीभाव मिळत नसल्याची होणारी ओरड यावर पर्याय म्हणून आता नागपूर विभागात काजू लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच या संदर्भाने मोर्चेबांधणी होणार असल्याची माहिती खुद्द विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी दिली. पूर्व विदर्भातील गडचिरोली, नागपूर जिल्ह्याच्या रामटेकसह धान उत्पादक गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील वातावरण काजू लागवडीला पोषक आहे. यापूर्वीदेखील या भागात शेतकऱ्यांद्वारे काजूचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतले जात होते; त्याच्या खुणाही गडचिरोली, रामटेक परिसरात पाहावयास मिळतात. रोजगार हमी योजनेतूनदेखील कृषी विभागाने या भागात काजू लागवडीचा प्रयोग केला होता. शेतकऱ्यांकडून त्या वेळी होणारी काजूची लागवड लक्षात घेता त्यांना रोपांचा पुरवठा करण्याकरिता गडचिरोली, रामटेक येथील कृषी विभागाच्या नर्सरीतून सोय होती. या दोन्ही रोपवाटिकांमध्ये मातृवृक्ष आजही आहेत. काजू लागवड यशस्वी होत असल्याचे अनुभव लक्षात घेता या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेत...

Natural Farming Live Working At Medak Subhash Palekar Ji Part 2

Methods of land managment for planting crops

Organic Farming Zero Budget Farming Formula By Rajiv Dixit Ji

Workshop on Zero budget held in Pune

Shobha Dhawale's zero budget sugarcane farming success story

zbnf palekar jeevamrut preparation - Propertionate sample quantity prepa...

Subhash Palekar workshop Highlights - Computer Engineers support Natural...

Saam Marathi Agrowon Exclusive - Subhash Palekar & Dr.Vijay Bhatkar Inte...

Computer scientist Dr.Vijay Bhatkar organises zero budget training works...

Youngsters doing natural farming

Subhash Palekar on Zero Cost Farming

Natural farming is Everlasting - Subhash Palekar